Anushka Tapshalkar
थोडीशी हळद आणि एक चमचा दही एकत्र करून चेहऱ्यावर लावा. 10-15 मिनिटांनी धुवा. त्वचेचा निस्तेजपणा कमी होतो आणि चेहरा उजळ दिसतो.
turmeric face pack
बेसन आणि गुलाबपाणी मिसळून चेहरा स्वच्छ करा. हे नैसर्गिक क्लेंझर अतिरिक्त तेल शोषून घेतं आणि त्वचा तजेलदार बनवतं.
Besana cleanser
sakal
दररोज ताजं अॅलोवेरा जेल लावल्याने त्वचेला ओलावा मिळतो, मुरुमांवर आराम मिळतो आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते.
Aloe vera gel
sakal
मुलतानी माती आणि गुलाबपाणी यांचा फेसपॅक आठवड्यातून एकदा वापरा. हे त्वचेची पोर्स स्वच्छ करते आणि त्वचेला ताजेतवाने बनवते.
Multani Mitti
sakal
रात्री झोपण्यापूर्वी थोडं खोबरेल तेल चेहऱ्यावर हलकं मसाज करा. त्वचा मऊ होते, कोरडेपणा कमी होतो आणि नैसर्गिक ग्लो मिळतो.
Coconut Oil
sakal
कडूनिंब व तुलशीची पेस्ट तयार करून पिंपल्सवर लावा. हे जीवाणूविरोधी असल्याने मुरुम आणि डाग कमी होतात.
Neem Tulsi Paste
sakal
बटाट्याचा रस कापसाने चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी धुवा. सूर्यतापामुळे आलेला टॅन कमी होतो आणि त्वचा उजळ दिसते.
Prajkta Koli's Natural Face Scrub
sakal