ग्लोइंग स्किनसाठी प्राजक्ता कोळी घरीच बनवते DIY फेसस्क्रब

Anushka Tapshalkar

प्राजक्ता कोळीचं ग्लोइंग स्किनचं रहस्य!

प्राजक्ता कोळीचं आकर्षक आणि चमकदार रूप सर्वांचं लक्ष वेधून घेतं. ती सांगते की तिचं रहस्य खूप सोपं आहे. महागड्या प्रॉडक्ट्सऐवजी ती घरातच बनवते नैसर्गिक घटक वापरून स्क्रब!

Prajkta Koli's Natural Face Scrub

|

sakal

DIY स्क्रबचे घटक

बेसन, हळद, दही आणि मध; हे चार नैसर्गिक घटक एकत्र घेऊन ती तयार करते 'त्वचा चमकवणारा फॉर्म्युला'!

Besan face pack

|

sakal

बेसन

बेसन मृत त्वचा दूर करते आणि चेहऱ्याला मऊपणा व उजळपणा देते.

besan

|

sakal

हळदीचा जादूई स्पर्श

हळद चेहऱ्यावरील इन्फ्लेमेश कमी करते, डाग कमी करते आणि त्वचेला सोनेरी चमक देते.

Turmeric

|

sakal

दही आणि मध

दही त्वचेचा ओलावा टिकवून ठेवतं आणि लवचिकता वाढवतो; मधात जीवाणूविरोधी गुणधर्म असून तो चेहऱ्याला नैसर्गिक ओलावा प्रदान करतो.

Honey and Curd |

sakal

कसं वापरायचं

सगळे घटक एकत्र करून पेस्ट बनवा, १०–१५ मिनिटं चेहऱ्यावर ठेवा. मग हलक्या हातांनी स्क्रब करा आणि कोमट पाण्याने धुवा.

turmeric face pack | sakal

प्राजक्ताची टिप

हा स्क्रब आठवड्यात तुम्ही १–२ वेळा वापरा. हा स्क्रब महागड्या उपचारांशिवाय चमकदार, मऊ आणि नैसर्गिक त्वचा प्रदान करते!

Prajakta Koli's Tip for Glowing Skin

|

sakal

दिवाळीनंतर वजन कमी करायचंय? हे ६ व्यायाम बर्न करतात सर्वात जास्त कॅलरीज

Exercises that Burn Maximum Calories

|

sakal

आणखी वाचा