भारतीय सैन्य दलाबद्दलच्या ७ रोचक गोष्टी

Anushka Tapshalkar

भारतीय लष्कर दिन

दरवर्षी १५ जानेवारी रोजी भारतीय लष्कर दिन साजरा केला जातो. या दिनाच्या काही रोचक गोष्टी पुढे दिल्या आहेत.

Indian Army Day | sakal

स्थापना व इतिहास

भारतीय सैन्य दलाची स्थापना १७७६ साली कोलकाता येथे ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाराखाली झाली.

Establishment | sakal

पहिले महायुद्ध

पहिल्या महायुद्धात १३ लाख भारतीय सैनिक ब्रिटिशांसाठी लढले, त्यापैकी ७४,००० सैनिकांनी बलिदान दिले. दिल्लीतील इंडिया गेट या शूरवीर सैनिकांच्या स्मृतीसाठी बांधले आहे.

World War I | sakal

स्वयंसेवी सैन्य

१२ लाख सक्रिय आणि ९ लाख राखीव सैनिकांसह, भारतीय सैन्य हे जगातील सर्वात मोठे स्वयंसेवी सैन्य आहे.

World’s Largest All-Volunteer Army | sakal

सियाचिन ताबा

भारतीय सैन्य सियाचिन ग्लेशियरवर, जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर तैनात आहे, जी २०,००० फूटांपेक्षा अधिक उंचीवर आहे.

Control of the Siachen Glacier | sakal

इतिहास जपणारे घोडेस्वार पथक

भारतीय सैन्याचे ६१वे घोडेस्वार पथक हे अजूनही घोड्यावर आधारित तांत्रिक नसलेले पथक आहे, जे जगात दुर्मीळ आहे.

Historic Cavalry Unit | sakal

जागतिक क्रमवारी

उच्च शिस्त आणि लढाऊ कौशल्यामुळे भारतीय सैन्याचा जागतिक क्रमवारीत चौथा क्रमांक आहे.

Global Ranking | sakal

युनो योगदान

भारताचे युनोच्या शांतता मोहिमेत मोठे योगदान आहे. ६,००० हून अधिक भारतीय जवान सध्या येथे रुजू आहेत.

Contribution to UN Peacekeeping | sakal

भारतीय नौदलाबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

Indian Navy Day | sakal
आणखी वाचा