केसांमधील ओलावा टिकवण्यासाठी 'या' 7 सोप्या घरगुती उपायांचा करा वापर!

Aarti Badade

कोमट तेलाचा मसाज

केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी आठवड्यातून दोनदा कोमट खोबरेल किंवा बदामाच्या तेलाने टाळूला मसाज करा; यामुळे मुळांपर्यंत ओलावा पोहोचतो.

Hair Hydration Secrets

|

Sakal

दही आणि मध पॅक

दही नैसर्गिक कंडिशनरचे काम करते, तर मध ओलावा टिकवून ठेवतो. हे मिश्रण ३० मिनिटे केसांना लावून ठेवल्यास केस मऊ होतात.

Hair Hydration Secrets

|

sakal

कोरफड जेलची जादू

ताज्या कोरफडीचे जेल थेट केसांच्या मुळांना लावल्यास त्यातील जीवनसत्त्वे केसांना हायड्रेट करतात आणि नैसर्गिक चमक देतात.

Hair Hydration Secrets

|

Sakal

केळी आणि ऑलिव्ह ऑईल

पिकलेले केळे आणि ऑलिव्ह ऑईलचे मिश्रण केसांना लावल्याने केसांचा राठपणा जाऊन केस रेशमी आणि मऊ होतात.

Hair Hydration Secrets

|

Sakal

कोमट पाण्याचा वापर

केस धुताना अतिशय गरम पाण्याचा वापर टाळा. नेहमी कोमट किंवा थंड पाण्यानेच केस धुवावेत, जेणेकरून नैसर्गिक तेल टिकून राहील.

Hair Hydration Secrets

|

Sakal

सल्फेट-मुक्त शॅम्पूची निवड

केस स्वच्छ करताना नेहमी 'सल्फेट-फ्री' (Sulphate-free) शॅम्पू वापरा. यामुळे केसांमधील आर्द्रता टिकून राहते आणि केस कोरडे पडत नाहीत.

Hair Hydration Secrets

|

Sakal

ओल्या केसांची काळजी

ओले केस अत्यंत नाजूक असतात, त्यामुळे ते लगेच विंचरू नका. केस थोडे वाळल्यानंतर मोठ्या दातांच्या लाकडी कंगव्याने हळुवार विंचरावेत.

Hair Hydration Secrets

|

Sakal

डोळ्यांची जळजळ होतेय? 'या' सोप्या घरगुती उपायांनी मिळवा झटपट आराम!

Eye burning home remedies

|

Sakal

येथे क्लिक करा