डोळ्यांची जळजळ होतेय? 'या' सोप्या घरगुती उपायांनी मिळवा झटपट आराम!

Aarti Badade

डोळ्यांच्या समस्या आणि कारणे

आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना डोळ्यांची जळजळ होण्याचा त्रास जाणवतो. प्रदूषण, संसर्ग आणि मोबाईलचा अतिवापर ही याची मुख्य कारणे आहेत.

Eye burning home remedies

|

Sakal

डोळे लाल होणे

मोबाईल स्क्रीनचा सतत वापर केल्यामुळे विशेषतः लहान मुलांचे डोळे लाल होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Eye burning home remedies

|

Sakal

पाण्याने डोळे स्वच्छ करा

डोळ्यात कचरा गेला असेल किंवा जळजळ होत असेल, तर डोळे चोळण्याऐवजी थंड किंवा कोमट पाण्याने स्वच्छ धुवावेत.

Eye burning home remedies

|

Sakal

पाण्याचा शेक घ्या

डोळ्यांवरील ताण आणि जळजळ कमी करण्यासाठी स्वच्छ कापडाने डोळ्यांवर थंड किंवा उबदार पाण्याचा हलका शेक द्यावा.

Eye burning home remedies

|

Sakal

पाण्याचे भरपूर सेवन

शरीरातील आणि डोळ्यांतील ओलावा (Hydration) टिकवून ठेवण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

Eye burning home remedies

|

Sakal

कामातून छोटा ब्रेक घ्या

जर तुम्ही लॅपटॉप किंवा मोबाईलवर सतत काम करत असाल, तर दर २०-३० मिनिटांनी डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी ब्रेक घ्यावा.

Eye burning home remedies

|

Sakal

घरगुती उपाय

डोळ्यांची जळजळ घरच्या घरी देखील कमी करता येते. मात्र, त्रास जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Eye burning home remedies

|

Sakal

एका किडनीवर माणूस किती काळ जगू शकतो?

Living with one kidney

|

Sakal

येथे क्लिक करा