मानवी मेंदू अन् आयुष्याशी जोडलेली 7 धक्कादायक सत्ये!

Aarti Badade

रहस्यांनी भरलेले जीवन

आपल्याला वाटते की आपण जगाबद्दल सर्व काही जाणतो, पण जीवनातील काही सत्ये इतकी विचित्र आणि धक्कादायक असतात की त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.

7 Mind-Blowing Life Facts

|

Sakal

रिकामी घरे विरुद्ध बेघर लोक

हे जगातील भीषण वास्तव आहे की, जगात जेवढे लोक बेघर आहेत, त्यापेक्षा जास्त घरे रिकामी पडलेली आहेत. हे साधनसामग्रीच्या असमान वाटपाचे एक भयंकर उदाहरण आहे.

7 Mind-Blowing Life Facts

|

sakal

मृत्यूनंतरही शरीराची हालचाल?

मृत्यूनंतरही मानवी शरीर काही काळ हलू शकते. स्नायूंमधील साठलेली ऊर्जा आणि नसांमधील (Nerves) लहरींमुळे असे घडते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले सत्य आहे.

7 Mind-Blowing Life Facts

|

Sakal

स्वप्नात तुम्ही वाचू शकत नाही!

स्वप्नात आपण धावू शकतो, उडू शकतो, पण तुम्ही कधीच काही वाचू शकत नाही किंवा घड्याळात वेळ पाहू शकत नाही. कारण स्वप्न पाहताना मेंदूचा 'लॉजिकल' भाग सक्रिय नसतो.

7 Mind-Blowing Life Facts

|

Sakal

रंगांची निवड आणि मानसिकता

एका संशोधनानुसार, मानसिक समस्या असलेल्या किंवा सायकोपॅथिक प्रवृत्तीच्या लोकांना निळा रंग अधिक आवडतो. याचा अर्थ सर्व निळा रंग आवडणारे लोक तसे असतात असे मुळीच नाही!

7 Mind-Blowing Life Facts

|

Sakal

आयुष्यातील दोन अपूर्ण दिवस

तुमच्या आयुष्यातील दोन दिवस कधीच २४ तासांचे नसतात; तो म्हणजे तुमचा जन्माचा दिवस आणि मृत्यूचा दिवस. हे दोन दिवस नेहमी तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण असतात.

7 Mind-Blowing Life Facts

|

Sakal

अनोळखी धोके

एका अंदाजानुसार, मनुष्य त्याच्या संपूर्ण आयुष्यात सरासरी अशा १४ लोकांच्या जवळून जातो ज्यांनी कोणाची तरी हत्या केलेली असते. पण आपण त्यांना कधीच ओळखू शकत नाही.

7 Mind-Blowing Life Facts

|

Sakal

खोट्या आठवणी (False Memories)

मेंदू इतका शक्तिशाली आहे की तो अशा काही आठवणी स्वतः तयार करू शकतो ज्या कधी घडलेल्याच नसतात. आपल्याला त्या खऱ्या वाटतात, पण त्या पूर्णपणे काल्पनिक असू शकतात.

7 Mind-Blowing Life Facts

|

Sakal

निसर्गाची अगाध किमया

मानवी जीवन आणि मेंदू ही विज्ञानासाठी आजही एक मोठी कोडी आहेत.

7 Mind-Blowing Life Facts

|

Sakal

पलंगावर बसून जेवण केल्यास काय होऊ शकते?

Side effects of eating in bed

|

Sakal

येथे क्लिक करा