Aarti Badade
थंडी वाढली की भूक वाढते, व्यायाम कमी होतो आणि गरम-तुपकट पदार्थ खाणं वाढतं, ज्यामुळे वजन एकदम वाढून बसतं.
Sakal
हिवाळ्यात लोक सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे व्यायाम टाळणं. यामुळे कॅलरी बर्न होण्याची प्रक्रिया मंदावते.
Sakal
थंड हवेमुळे आळस वाढतो आणि ब्लँकेटमध्ये गुंडाळून बसणं जास्त होतं, परिणामी दिवसभरची हालचाल (Activity) कमी होते.
Sakal
थंडीमुळे तहान कमी लागते आणि पाणी पिण्याची सवय आपोआप कमी होते. हे डिहायड्रेशनसह वजन वाढण्यास कारणीभूत ठरते.
Sakal
गरम चहा, कॉफी, सूप, भजी, वडे आणि गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात, ज्यामुळे नकळत कॅलरीज वाढतात.
Sakal
रात्री उशिरा जेवण करणं, दिवसभर हलचल कमी असणं आणि पाणी न पिणं या सगळ्या चुका थंडीत जास्त होतात.
Sakal
हिवाळ्यात वजन वाढू नये म्हणून या चुका टाळा: नियमित हालचाल करा, कोमट पाणी प्या आणि आहारात नियंत्रण ठेवा.
Sakal
Makki Roti bhakari Benefits
sakal