Anushka Tapshalkar
लायकोपीन, व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असलेलं टोमॅटो-बेसिल सूप रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं. थंड वातावरणात शरीराला उबही मिळते.
Tomato Basil Soup
sakal
गाजर, मटार, बीन्स, कोबी यांसारख्या भाज्यांनी तयार होणारं हे सूप फायबर, जीवनसत्त्वं आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहे. पचनासाठीही लाभदायक ठरतं.
Mixed Vegetable Soup
sakal
गोडसर चव आणि हलकं पचन यामुळे स्वीट कॉर्न सूप पावसाळ्यात आवडीने खाल्लं जातं. शरीराला ऊर्जा देण्यासही मदत करतं.
Sweet Corn Soup
sakal
प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध डाळीचं सूप पोटभर जेवणाचा उत्तम पर्याय आहे. शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते.
Lentil Soup
sakal
मशरूममधील अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे रोगप्रतिकारक शक्तीला आधार देतात. क्रीमी टेक्स्चरमुळे हे सूप अधिक स्वादिष्ट वाटतं.
Mushroom Soup
sakal
आयर्न, फोलेट आणि व्हिटॅमिन A, C ने समृद्ध. लसूण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो.
Spinach Ginger Soup
sakal
बीटा-कॅरोटीन, फायबर आणि व्हिटॅमिन A चा उत्तम स्रोत. पचनासाठी हलकं आणि पावसाळ्यात शरीराला उबदार ठेवणारं.
Pumpkin Soup
sakal
Is It Safe to Eat Curd After Mutton
sakal