Cortisol Control Tips: सकाळच्या ‘या’ 7 सवयी करतात कॉर्टिसॉल कमी; ताण होतो झटक्यात गायब!

Anushka Tapshalkar

कॉर्टिसॉल (Cortisol)

बदलत्या जीवनशैलीमुळे आपलं राहणीमान, आहार आणि संपूर्ण दिनक्रम बदलला आहे. आरोग्यावर याचा परिणाम होऊन ताण म्हणजेच कॉर्टिसॉल हॉर्मोन वाढत आहे. मात्र काही सकाळच्या सवयींमुळे तो कंट्रोल करता येतो.

Cortisol

|

sakal

उठताच 2 मिनिटे श्वसन

हळू आणि खोल श्वास घेतल्याने नर्व्हस सिस्टीम शांत होते. यामुळे ‘फाइट-ऑर-फ्लाइट’ प्रतिसाद कमी होऊन ताण आणि कॉर्टिसॉल लेव्हल नियंत्रणात राहते.

Do 2 Minute Breathing

|

sakal

कॉफी किंवा चहापूर्वी पाणी

सकाळी उठताच कॉफी किंवा चहा पिणं टाळा. आधी शरीराला हायड्रेशन द्या. कॉफी नैसर्गिक डाययुरेटिक असल्याने पाणी न प्यायल्यास डिहायड्रेशन होऊ शकते.

Drink Water Before Morning Coffee or Tea

|

sakal

लिंबूपाणी + सैंधव मीठ

कोमट लिंबू-पाण्यात चिमूटभर सैंधव मीठ घातल्यास इलेक्ट्रोलाइट बॅलन्स सुधारतो, अ‍ॅड्रेनल फंक्शनला सपोर्ट मिळतो आणि सूज (inflammation) कमी होण्यास मदत होते.

Lukewarm Lemon and Sea Salt Water

|

sakal

नाश्ता स्किप करू नका

सकाळचा नाश्ता चुकवल्यास कॉर्टिसॉल वाढू शकतो. नियमित आणि संतुलित नाश्ता ताण नियंत्रित ठेवतो.

Never Skip Breakfast

|

sakal

पोषणयुक्त नाश्ता

प्रोटीन, हेल्दी फॅट आणि फायबरयुक्त नाश्ता रक्तातील साखर स्थिर ठेवतो, इन्सुलिनच्या वाढीला आळा घालतो आणि सकाळच्या मध्यभागी येणारी थकवा व ताण टाळतो.

Eat Protein, Healthy Fat and Fiber Rich Breakfast

|

sakal

EFT (Emotional Freedom Technique)

शरीरातील काही सब-मेरिडियन पॉइंट्सवर टॅपिंग केल्याने एंडॉर्फिन्स मुक्त होतात, सूज कमी होते आणि मानसिक तणाव कमी होतो.

Do EFT Every day

|

sakal

सोमॅटिक एक्सरसाइज

शरीरावर ताण आणणाऱ्या कठीण वर्कआउटच्या ऐवजी सौम्य आणि शांत करणारे व्यायाम करा. यामुळे नर्व्हस सिस्टीम शांत होते आणि ताण कमी होतो.

Somatic Exercises instead of Aggressive Trainings

|

sakal

कितीही प्रयत्न करून डाएट फेल होतंय? मग हे भूक कंट्रोल करणारे 10 पदार्थ नक्की खा

Foods to Control Hunger and Cravings

|

sakal

आणखी वाचा