कितीही प्रयत्न करून डाएट फेल होतंय? मग हे भूक कंट्रोल करणारे 10 पदार्थ नक्की खा

Anushka Tapshalkar

भूक कंट्रोल करा, वजन कमी करा!

योग्य पदार्थांची निवड केली तर सततची भूक आपोआप कमी होते.

Foods to Control Hunger and Cravings

|

sakal

अंडी

प्रोटीन भरपूर असल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि ओव्हरइटिंग टळतं.

Eggs

|

sakal

ओट्स

फायबर जास्त असल्यामुळे अचानक भूक लागत नाही, ऊर्जा टिकून राहते.

Oats |

sakal

डाळी (वरण / उसळ)

हळूहळू पचतात, त्यामुळे क्रेव्हिंग कमी होते आणि पोट भरलेलं वाटतं.

Cereals and Pulses

| Sakal

दही

Gut health सुधारते, पचन चांगलं राहतं आणि भूक नियंत्रणात राहते.

Curd

|

sakal

फळं

फळांमध्ये फायबर आणि पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे नैसर्गिकरित्या पोट भरल्यासारखं वाटतं.

Fruits 

| sakal

भाजीपाला (काकडी, गाजर, टोमॅटो)

भाजी आणि सलाडमध्ये कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असतं. त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी आदर्श ठरतात.

Vegetables

|

sakal

सुके मेवे

सुका मेव्यातून चांगले फॅट्स (Healthy Fats) मिळतात, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही. मात्र मर्यादित प्रमाणात खाणं महत्त्वाचं आहे.

Dry Fruits 

|

sakal

चिया बिया / जवस

पाण्यात फुगतात, त्यामुळे पोट लवकर भरतं आणि कमी खाणं होतं.

Chia and Flex Seeds

|

sakal

सूप (डाळ किंवा भाजी सूप)

जेवणापूर्वी घेतल्यास भूक कमी होते आणि पोर्शन कंट्रोल राहतो.

Soups 

|

sakal

ग्रीन टी / हर्बल टी

Cravings कंट्रोल करण्यास मदत होते आणि मेटाबॉलिझमला सपोर्ट मिळतो.

Green Tea or Herbal Tea

|

sakal

PCOS असो किंवा नसो, Fertility वाढवण्यासाठी ‘हे’ 7 पदार्थ नक्की खा

Foods to Boost Fertility

|

sakal

आणखी वाचा