लग्नाच्या दिवशी परफेक्ट दिसाचंय? मग 'या' ७ एक्सेसरीज नक्की घालाच

Anushka Tapshalkar

कंबरपट्टा

आजकाल दुल्हती कमरपट्टा कमी वापरताना दिसतात, पण हा एक एक्सेसरी तुमच्या लुकला रॉयल टच देतो. गोल्ड, कुंदन किंवा पर्ल वर्क असलेला कमरपट्टा लहंग्याला परिपूर्ण फिट आणि आकर्षक लुक देतो.

Kamarpatta

|

sakal

नथ

ब्राइडल लुक नथेशिवाय अपूर्ण वाटतो. मिनी पर्ल, कुंदन किंवा कलर स्टोन असलेली नथ चेहऱ्याला निखार देते आणि फोटोंमध्ये एलीगंट दिसते. आपल्या फेस शेपनुसार योग्य नथ निवडा.

Nath

|

sakal

कस्टमाइज्ड बांगड्या

आजकाल नवरी बांगड्यांच्या चुड्यासोबत कस्टमाइज्ड कडं किंवा ब्रॉड बांगडी वापरतात. नावाचे इनिशियल्स, चार्म्ससह हे कडे किंवा बांगड्या पर्सनल टच देतात. हे तुमच्या लुकमध्ये इमोशन्स आणि स्टाईल दोन्ही जोडतात.

Customised Bangles

|

sakal

पर्सनलाइज्ड ब्लाउज

ट्रेंडिंग ब्राइडल फॅशनमध्ये नवरीच्या ब्लाउजवर पतीचे नाव, लग्नाची तारीख किंवा खास मेसेज एम्ब्रॉयडरी करून घेतात. नेट किंवा ऑर्गेन्झा फॅब्रिकवर गोल्ड थ्रेड वर्क असलेलं ब्लाउज अप्रतिम दिसते.

Personalised Blouse

|

sakal

स्टेटमेंट कडं

बांगड्यांबरोबर एक स्टेटमेंट कडं हातांना ग्रेसफुल लुक देतो. गोल्ड, पर्ल किंवा स्टोनवर्क असलेले कडे पारंपरिकतेला मॉर्डन टच देतात.

Statement Kada

|

sakal

मॉडर्न ज्वेलरी कॉम्बो

जड सोन्याच्या ऐवजी आता मिनिमल ज्वेलरीचा ट्रेंड आहे. पोल्की, ऑक्सिडाइज्ड सिल्वर किंवा पर्ल सेट तुमच्या लुकला एलिगंट आणि फ्रेश टच देतात.

Modern Jewllery Combo

|

sakal

मेकअप आणि एक्सेसरीजचा बॅलन्स

वधूच्या मेकअप आणि अॅक्सेसरीजमध्ये बॅलन्स राखणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे जास्त अॅक्सेसरीज वापरणं टाळा आणि चेहरा, पोशाख आणि दागिन्यांमध्ये एकरूपता ठेवा. यामुळे तुमच्या D-Dayच्या दिवशी लोक तुमची तारीफ करायचे थांबणारच नाहीत.

Makeup and Accessories Balance

|

sakal

हिवाळ्यातही त्वचेला ठेवा ग्लोइंग; दररोज खा 'या' ४ फळांपैकी एक तरी फळ!

Fruits for Glowing Skin in Winter

|

sakal

आणखी वाचा