Anushka Tapshalkar
थंड आणि कोरडं हवामान त्वचेतील ओलावा कमी करतं. फळांमधील व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट्स आणि पाणी त्वचेचा तेज, कोलाजेन आणि ओलावा टिकवून ठेवतात.
Why Fruits Important in Winter
sakal
डाळिंबातील प्युनिकॅलेगिन्स आणि अँथोसायनिन्स त्वचेचं वृद्धत्व थांबवतात आणि नैसर्गिक तेज वाढवतात. आठवड्यात ४–५ वेळा अर्धा कप डाळिंब खा किंवा त्याचा रस प्या.
Pomegranate
sakal
संत्रं, मोसंबी, ग्रेपफ्रूट यांमध्ये असलेले व्हिटॅमिन C त्वचेला टवटवीतपणा आणि चमक देतं. रोज एक संत्रं किंवा अशाच प्रकारचं फळ खा.
Citrus Fruits
sakal
कीवीमध्ये व्हिटॅमिन C, E आणि कॅरोटिनॉईड्स असतात जे त्वचेचा टोन आणि संरक्षण सुधारतात. दररोज १ कीवी खा किंवा दह्यात मिसळ
Kiwi
sakal
पेरू व्हिटॅमिन C चा उत्कृष्ट स्रोत आहे. तो पचनक्रिया आणि त्वचेसाठी लाभदायक आहे. दररोज एक मध्यम आकाराचा पेरू खा. चाट मसाला लावून खाल्ल्यास अधिक चविष्ट लागतो.
Guava
sakal
नाश्त्यात कीवी आणि दही, दुपारच्या सलाडमध्ये पेरू, संध्याकाळी संत्रं आणि रात्रीच्या जेवणासोबत डाळिंब खा.
Winter Glowing Plate
sakal
दररोज किमान दोन फळे आणि ६–८ ग्लास पाणी प्या. यामुळे त्वचा आतून हायड्रेट होईल आणि नैसर्गिक चमक टिकून राहील.
Tip for glowing skin
sakal
Coriander Seeds
sakal