गरुड पक्षी कोणत्या 7 गोष्टी न चुकता करतो?

Aarti Badade

गरुड कधीही कळपात राहत नाही!

तो इतर पक्ष्यांपासून वेगळा राहून आकाशात अशी उंच भरारी घेतो, जिथे पोहोचणे इतरांसाठी कठीण असते.

eagle qualities

|

Sakal

गरुडाची नजर दूरवरची असते!

दूरवरूनच धोका आणि संधी ओळखण्याची त्याची तीक्ष्ण दृष्टी आपल्याला दूरदृष्टी ठेवण्याचा संदेश देते.

eagle qualities

|

Sakal

गरुड वादळाला घाबरत नाही!

इतर पक्षी वादळापासून आसरा घेत असताना गरुड त्याच वादळाच्या जोराचा उपयोग करून आणखी उंच झेप घेतो.

eagle qualities

|

Sakal

गरुड दुसऱ्यांच्या तुकड्यांवर जगत नाही!

स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून तो स्वतःचे भक्ष मिळवतो आणि इतरांवर अवलंबून राहत नाही.

eagle qualities

|

Sakal

गरुड जोडीदाराची निवड विचारपूर्वक करतो!

योग्य जोडीदारावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची क्षमता आणि साथ तपासण्याचा गुण गरुडाकडून शिकण्यासारखा आहे.

eagle qualities

|

Sakal

गरुड आपल्या पिलांनाही सक्षम बनवतो!

तो आपल्या पिलांना आव्हानांचा सामना करण्यास शिकवतो आणि फुकटच्या आधाराची सवय लावत नाही.

eagle qualities

|

Sakal

गरुड संकटातून पुन्हा उंच भरारी घेतो!

ताकद कमी झाल्यावर स्वतःला सावरण्याची प्रक्रिया पूर्ण करून तो नव्या जोमाने आकाशात झेप घेतो आणि आत्मनिर्भरतेचा संदेश देतो.

eagle qualities

|

Sakal

पोटाचा कर्करोग नेमका कशामुळे होतो?

stomach cancer

|

Sakal

येथे क्लिक करा