सकाळ डिजिटल टीम
मसाल्यांमध्ये मॅरीनेट केलेले ग्रिल चिकन काही मिनिटांत बनवता येते.
उकडलेली अंडी सर्वात पटकन बनवता येणार पदार्थ आहे .
मॅश केलेले बटाटे आणि मसाल्यांमध्ये उकडलेले चिकन मिक्स करा, हवा तसा आकार देऊन स्वादिष्ट स्नॅकसाठी शॅलो फ्राय करा.
लसूण, मिरची बारीक करून कोळंबी व काही मसालेसह एकत्र करून काही मिनिट फ्राय केला नंतर चविष्ट स्नॅक तयार होतो.
प्रथिने आणि फायबरने भरलेल्या जलद आणि पोटभर स्नॅकसाठी ऑम्लेट फोडा, त्यात काही भाज्या अॅड करून चपातीमध्ये रोल करा.
ग्रील्ड चिकन, चटणी आणि टोमॅटो काकडी हे सर्व वापरुन सँडविचसाठी गव्हाच्या ब्रेड वापर करा. हा पदार्थ कमी वेळात होतो आणि पोटही भरते.
मासे, हळद, मीठ,मसाले,तांदळाच्या पिठाचा कोट करा आणि क्रिस्पी, चविष्ट स्नॅकसाठी कमी तेलात तळा. आरोग्यासाठी उत्तम पदार्थ आहे. यात ओमेगा-3 भरपूर प्रमाणात असते.