सकाळ डिजिटल टीम
यात असणारे प्रोटीन स्नायूंच्या विकासासाठी, दुरुस्तीसाठी, आणि समग्र कार्यासाठी आवश्यक असलेले अमीनो एसिड पुरवते.
नॉनवेजमध्ये असणारे कॅल्शियम, फॉस्फरस, आणि व्हिटॅमिन बी12 शरीरासाठी फायदेशीर ठरतात.
नॉनवेज मध्ये लोह, प्रथिने, खनिजे असतात. ते वाढत्या मुलांसाठी उपयुक्त असते.
नॉनवेजमुळे नर्वस सिस्टम संतुलित राहतात आणि मेंदूच्या विकासास मदत होते.
मांसाहारी आहारात हेम लोह असते, ते संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचे कार्य सुरळीत करते.
माशांमध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी ऍसिड त्वचा, केस, डोळे, आणि हाडांसाठी फायदेशीर ठरते.
अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे हिवाळ्यातील सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे होणारी कमतरता भरून निघते.