नैसर्गिकरित्या सुंदर, दाट आणि लांबसडक पापण्यांसाठी सिंपल ७ टिप्स

Anushka Tapshalkar

नैसर्गिकरित्या लांबसडक पापण्या हव्यायेत?

केमिकल्स आणि एक्स्टेंशन्स न वापरता घरीच दाट, निरोगी पापण्या मिळवण्याचे सोपे उपाय.

Simple Tips for Naturally Beautiful, Long & Thick Eyelashes

|

sakal

नैसर्गिक तेलांनी पोषण द्या

कॅस्टर ऑइल, नारळ तेल, ऑलिव्ह ऑइल पापण्या मजबूत करून वाढीस मदत करतात.
टीप: रात्री स्वच्छ ब्रशने लावा.

Different Oils

|

sakal

आहार ठरवतो पापण्यांचे आरोग्य

प्रोटीनसाठी अंडी, डाळी, चिकन. व्हिटॅमिन A, C, E साठी गाजर, सिट्रस फळे, बदाम. ओमेगा-३ साठी फ्लॅक्ससीड, अक्रोड, मासे.

Balanced Diet | sakal

अलोवेराचा कमाल परिणाम

अलोवेरामधील एन्झाइम्स पापण्यांना ओलावा देऊन त्यांची वाढ वाढवतात. DIY: ताजे जेल ब्रशने लावून रात्रीभर ठेवा.

aloe vera | sakal

पापण्यांची हलकी, तरी योग्य काळजी

डोळ्यांना जोरात घासू नका. मेकअप नेहमी सौम्य क्लेंझरने काढा. जुनी मस्करा वापरणे टाळा.

Delicate Eye care

|

sakal

मसाजने वाढवा रक्ताभिसरण

डोळ्यांच्या पापण्यांच्या रेषेवर हलक्या गोल हालचालींनी मसाज केल्याने वाढ वेगाने होते.

Massage

|

sakal

हिरव्या चहाचा बूस्ट

ग्रीन टीतील अँटिऑक्सिडंट्स पापण्या मजबूत करतात. वापर: थंड झालेला ग्रीन टी कापसाने पापण्यांवर फिरवा.

Green Tea Boost

|

sakal

जास्त एक्स्टेंशन्स टाळा

खूप वापर केल्यास पापण्या कमजोर होतात. नैसर्गिक पापण्यांना विश्रांती द्या.

Avoid too much extensions

|

sakal

आय मेकअप करताना 'या' 7 चुका केल्या तर डोळ्यांना होऊ शकते मोठी हानी

Kajal Eye Risks

|

sakal

आणखी वाचा