दिवसभर एनर्जी आणि फोकससह काम करायचंय? मग झोपेच्या 'या' सवयी आजच सुरु करा

Anushka Tapshalkar

झोप सुधारून WFH मध्ये उत्पादकता वाढवा

दिवसभर काम करताना थकवा, स्ट्रेस आणि नीट झोप न मिळाल्यामुळे उत्पादनक्षमतेवर मोठा परिणाम होतो. WFH करताना झोपेच्या या ८ सोप्या टिप्स वापरून तुमची उत्पादकता वाढवा:

Work From Home

|

sakal

कामाचा ताण? - मेडिटेशन करा

मोठ्या मीटिंगच्या आधी ताण वाटत असल्यास, श्वासावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करा. मन शांत होऊन झोप लवकर येईल.

Meditation |

sakal

बेडवर काम? – स्लीप हायजीन सुधारा

बेड फक्त झोपेसाठी वापरा. ब्लॅकआउट पडदे, आरामदायक गादी-पिलो वापरा आणि नियमित झोपेचा वेळ ठरवा.

पाठ व खांदेदुखी – गादी बदला

उत्तम गादी म्हणजे रात्री झोपताना फिजिओथेरपी. दिवसभरच्या कामानंतर शरीराची योग्य विश्रांती मिळते.

Back and Shoulder Pain

|

sakal

झोपण्यापूर्वी हलके प्रोग्रॅम बघा

क्राइम डॉक्युमेंट्री किंवा थ्रिलर ऐवजी हलक्या शो/कॉमेडी पाहा, जेणेकरून झोप लवकर येईल.ac

Light Mood TV Shows

|

sakal

लवकर झोपा

लॅपटॉप वरून थेट बेडमध्ये जाण्याऐवजी, झोपेपूर्वी रिलॅक्सेशन रूटीन ठरवा. त्यामुळे सकाळी ताजेतवाने जाग येईल.

Sleep Early

| sakal

दिवसा झोप? – सूर्यप्रकाशात काम

खिडकीजवळ किंवा सूर्यप्रकाश मिळणाऱ्या जागेत काम करा. व्हिटॅमिन D वाढते, लक्ष आणि झोप दोन्ही सुधारतात.

PJs ऐवजी सकाळी तयार व्हा

सकाळी उठून कपडे बदला. मेंदूला “कामाची वेळ” असा सिग्नल मिळतो, उत्पादनक्षमता वाढते.

झोप = उत्पादकतेची गुरुकिल्ली

योग्य झोप आणि विश्रांतीशिवाय कामात प्रगती कठीण. या टिप्स वापरा, झोप सुधारित करा आणि दिवसात अधिक ताजेतवाने, ऊर्जा आणि फोकससह काम करा.

sleep |

sakal

झोप, मूड आणि हार्मोन्स सुधारण्यासाठी नक्की खा 'हे' ५ सुपरफूड्स!

Food for Energy, Mood and Hormones | sakal
आणखी वाचा