Anushka Tapshalkar
व्यस्त जीवनशैलीमुळे थकवा, चिडचिड, असंतुलित हार्मोन्स आणि झोपेच्या समस्या निर्माण होतात. यावर उपाय आहे योग्य आहार!
पालक, केळ, मेथी यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये आयर्न, फोलेट आणि B12 भरपूर असतात. त्या थकवा दूर करतात आणि उर्जेला चालना देतात.
ग्रीक योगर्ट किंवा हुमस खा. यामध्ये प्रोटीन भरपूर आणि साखर कमी असल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर राहतं.
अवोकाडो, चिया सीड्स आणि फ्लॅक्ससीड्स हे हार्मोन बॅलन्स राखण्यासाठी उपयुक्त आहेत. पीरियड्सही सुरळीत होतात.
झोपेसाठी मॅग्नेशियम, ट्रिपटोफॅन आणि हेल्दी फॅट्स असलेले अन्न घ्या – ते मन शांत करतं.
ही पाच अन्नपदार्थांची यादी तुमच्या डाएटचा भाग करा. रोजच्या थकव्यावर आणि मूडवर याचा सकारात्मक परिणाम होतो.
सप्लिमेंट्स नाही, फॅड डाएट नाही – फक्त योग्य अन्न! त्यामुळे उर्जा, मूड, हार्मोन्स आणि झोप योग्य राहते.