१०वी-१२वी बोर्ड परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी नक्की फॉलो करा ‘या’ ७ स्मार्ट टिप्स

Anushka Tapshalkar

१०वी–१२वी बोर्ड परीक्षा

फेब्रुवारी महिन्यापासून १०वी आणि १२वी च्या बोर्ड परिक्षा सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असून योग्य नियोजन आणि मानसिक तयारी गरजेची असते.

10th-12th Board Exams

|

sakal

परीक्षेचा ताण

परीक्षेचा ताण टाळण्यासाठी आत्तापासून सज्ज व्हावेळापत्रक ठरवा, अभ्यासासोबत आरोग्याकडेही लक्ष द्या.

Exam Stress

|

sakal

पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या

दररोज किमान ७–८ तास झोप घेतल्यास स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते.

Take Adequate Rest

|

sakal

स्वतःवर विश्वास ठेवा

तयारीवर विश्वास ठेवल्यास भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो.

Believe in Yourself

|

sakal

योग आणि ध्यानाने तणाव दूर करा

दररोज काही मिनिटे प्राणायाम, ध्यान केल्यास मन शांत राहते.

Do Yoga and Meditation

|

sakal

शंका मनात ठेवू नका

अभ्यासातील शंका असल्यास पालक, शिक्षक किंवा मार्गदर्शकांशी चर्चा करा.

Ask the Doubts

|

sakal

परीक्षेच्या काळात हे टाळा

अनावश्यक वापर टाळल्यास लक्ष विचलित होत नाही आणि अभ्यासावर फोकस राहतो.

Avoid Usage of Mobile Phone

|

sakal

स्टुडंट्सचा अभ्यास सोपे करणारे ७ जबरदस्त अ‍ॅप्स

7 Amazing Apps to Make Students’ Study Life Easier

|

sakal

आणखी वाचा