Anushka Tapshalkar
पोटातील पेशी अनियंत्रित वाढू लागल्यावर स्टमक (गॅस्ट्रिक) कॅन्सर होतो; सुरुवातीला लक्षणे सौम्य वाटू शकतात.
Stomach Cancer
sakal
वारंवार होणारी अॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा पोटात जडपणा औषधांनीही बरा होत नसेल तर दुर्लक्ष करू नका.
Acidity
sakal
अगदी कमी अन्न खाल्ल्यानंतरही पोट ताठ, जड किंवा भरल्यासारखं वाटणं हे धोक्याचं लक्षण ठरू शकतं.
Full Stomach Even after Eating Small Portion
sakal
डाएट किंवा व्यायाम न करता वजन सतत कमी होत असेल, अशक्तपणा जाणवत असेल तर तपासणी गरजेची आहे.
Sudden weight loss
sakal
नाभीच्या वरच्या भागात बोथट, कायम राहणाऱ्या वेदना वाढत चालल्या असतील तर ते गंभीर संकेत असू शकतात.
Stomach pain
sakal
जेवणानंतर वारंवार उलटी होणं, कॉफीसारखी दिसणारी उलटी किंवा रक्त दिसणं तातडीने डॉक्टरांना दाखवा.
Vomiting, Nuasea
sakal
नेहमी आवडणाऱ्या पदार्थांकडेही मन न जाणं, सतत थकवा, चक्कर येणं हे अॅनिमियाचं लक्षण असू शकतं.
Loss of Appetite
शौच काळी, चिकट दिसणं किंवा रक्त जाणं हे पोटातून रक्तस्रावाचं स्पष्ट धोक्याचं चिन्ह आहे.
Black Stool
Sakal