Anushka Tapshalkar
शरीरात हिमोग्लोबिन कमी झाल्यावर अशक्तपणा, चक्कर, दम लागणे अशी लक्षणे दिसू शकतात—याला अॅनिमिया म्हणतात.
sakal
लाल रक्तपेशींतील लोहतत्त्वयुक्त प्रोटीन. ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करते; पातळी कमी झाली तर आरोग्यावर परिणाम होतो.
डाळी, बीट, डाळिंब, खजूर, मनुका, तीळ, भोपळ्याच्या बिया, मोरिंगा पाने, पालेभाज्या—हिमोग्लोबिन वाढीस मदत.
sakal
मासे, चिकन, लाल मांस, अंडी—लोह सहज शोषले जाते. (शाकाहारींसाठी वरचे पर्याय पुरेसे ठरू शकतात.)
sakal
दूध, दही, चीज, अंडी—नवीन लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक.
Sakal
पालक व इतर हिरव्या पालेभाज्या—रक्तनिर्मितीसाठी फोलेट उपयुक्त.
Sakal
लिंबू, संत्री, पेरू, किवी, ब्रोकली—लोह शोषण वाढवतात. दूध/दही लोहतत्त्वयुक्त जेवणापासून वेगळ्या वेळेस घ्या.