Apurva Kulkarni
आपण जे खातो त्याचा परिणाम थेट आपल्या लिव्हर, किडनी चेहऱ्यावर होत असतो. तर जाणून घेऊन असे कोणते पदार्थ आहेत जे शरीराला फायदेशीर ठरतात.
कोलेस्टॉलला कमी करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर ठरते. तसंच हृदयासाठी सुद्धा ते चांगले असते.
अखरोडमध्ये ओमेगा -3 सारख्या एसिडची भरपूर मात्रा मिळते. त्यामुळे बुद्धी वाढवण्यासाठी ते मदत करतं.
गाजरामध्ये विटॅमिन A असतं. त्यामुळे डोळ्याचे आजार कमी होतात.
फायबरने भरपूर असलेला राजमा किडनीसाठी फायदेशीर ठरतो. ब्लड शुगरसुद्धा कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करतो.
रताळ्यात भरपूर अॅन्टीऑक्सीडेंट असतं. त्यामुळे ते ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यात मदत करतं.
द्राक्ष्यामध्ये भरपूर अॅन्टीऑक्साईड असतं. त्यामुळे ते आतड्यांसाठी फायदेशीर ठेवतं.
अद्रक पोटांसाठी चांगलं असतं. डायजेशनसाठी अद्रक गुणकारी ठरतं.