टेस्टी स्नॅकिंगने वजन आणा आटोक्यात! ट्राय करा या ७ क्रंची ट्रिट्स

Anushka Tapshalkar

मखाना

कुरकुरीत फॉक्स नट्स कमी कॅलरी आणि प्रोटीनने समृद्ध असल्यामुळे आपल्याला जेव्हा उदास वाटत असतं तेव्हा सर्वोत्तम स्नॅक आहे.

makhana

| sakal

भाजलेले चणे

भाजलेल्या चण्यांमध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते त्यामुळे भूक नियंत्रित राहते.

नट्स

आरोग्यदायी फॅट्स आणि आवश्यक पोषक घटकांसह ऊर्जा देणारे स्नॅक.

रताळ्याचे काप

हे फायबरने भरपूर असल्यामुळे रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करते आणि उर्जा दीर्घकाळ टिकवते.

गाजराचे चिप्स

व्हिटामिनने भरलेले, कमी कॅलरीचे कुरकुरीत स्नॅक.

ओट्स आणि बिया

चयापचय वाढवतात आणि भूक नियंत्रित करतात.

मूग डाळ

प्रथिनांनी समृद्ध, भाजलेली डाळ – आरोग्यदायी आणि समाधान देणारा नाश्ता.

हिवाळ्यातही त्वचेला ठेवा ग्लोइंग; दररोज खा 'या' ४ फळांपैकी एक तरी फळ!

Fruits for Glowing Skin in Winter

|

sakal

आणखी वाचा