पुजा बोनकिले
कोरियनमुलींसारखी त्वचा हवी असेल तर पुढील गोष्टी करू शकता.
कोरियन महिलांसारखी ग्लास त्वचा हवी असेल तर डबल क्लींजरचा वापर करावा.
ग्लास त्वचा हवी असेल तर टोनर, सीरमचा वापर करावा.
ग्लास त्वचा हवी असेल तर बर्फाने चेहऱ्यावर मसाज करावी.
चमकदार त्वचेसाठी व्हिटॅमिन सी गरजेचे आहे.
ग्लास त्वचा हवी असेल तर चांगल्या दर्जांचे मॉइश्चराइझर वापरावे.
ग्लास त्वचासाठी त्वचेची काळजी काळजी घेण्यासोबतच आहारकडे लक्ष द्यावे.