पुजा बोनकिले
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फळ आणि भाज्या लवकर सुकतात किंवा खराब होतात.
भाज्या आणि फळं खराब होऊ नये म्हणून
यात एक म्हणजे आलं उन्हाळ्यात लवकर सुकून जाते.
उन्हाळ्यात आलं स्टोअर करण्यासाठी पुढील स्टोअर टिप्स फॉलो करू शकता.
आलं दिर्घकाळ चांगले ठेवण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलमध्ये ठेऊ शकता.
उन्हाळ्यात आलं सोलून तुकडे करावे आणि हवा बंद डब्ब्यात ठेवावे.
आल्याचा वापर चहा, भाजी किंवा कढी यासारख्या अनेक पदार्थांमध्ये केला जातो.