शरीर नाही, नखं सांगतात कोलेस्टेरॉल वाढल्याचं; दिसतात ही ७ लक्षणं

Anushka Tapshalkar

नखांवर उभ्या रेषा दिसणे

नखांवर अचानक रेषा उमटू लागल्या असतील, तर शरीरात कोलेस्टेरॉल किंवा हृदयाशी संबंधित समस्या असण्याची शक्यता असते. कधी कधी पोषणतत्त्वांची कमतरताही कारणीभूत ठरू शकते.

High Cholesterol Symptoms on Nails

|

sakal

नखांवर काळ्या रेषा किंवा रंग बदल

कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो. याचा परिणाम म्हणून नखांवर काळसर रेषा किंवा विचित्र रंग दिसू शकतो.

High Cholesterol Symptoms on Nails

|

sakal

नखांचा आकार वाकडा होणे (Clubbing)

नखे पुढे वाकलेली दिसणे आणि बोटांचा टोकाचा भाग मऊ वाटणे हे दीर्घकाळ ऑक्सिजन कमी मिळाल्याचं लक्षण असू शकतं, जे कोलेस्टेरॉल असंतुलनाशी जोडलेलं असतं.

High Cholesterol Symptoms on Nails

|

sakal

नखे निळसर किंवा जांभळट होणे

नखांचा रंग निळा किंवा जांभळा पडत असेल, तर हा रक्तप्रवाहातील अडथळ्याचा इशारा असू शकतो. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

High Cholesterol Symptoms on Nails

|

sakal

नखे ठिसूळ आणि कमकुवत होणे

सतत तुटणारी किंवा सोलून निघणारी नखे हे शरीराला पुरेसं पोषण आणि ऑक्सिजन न मिळाल्याचं लक्षण असू शकतं.

High Cholesterol Symptoms on Nails

|

sakal

नखांची वाढ खूपच मंदावणे

नखे फार हळू वाढत असतील, तर शरीरातील रक्ताभिसरण कमी झाल्याचं हे संकेत असू शकतात, जे उच्च कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतं.

High Cholesterol Symptoms on Nails

|

sakal

नखांचा रंग फिकट दिसणे

नखे नेहमीपेक्षा जास्त फिकट किंवा पांढुरकी दिसत असतील, तर ते कोलेस्टेरॉलसह इतर आरोग्य समस्यांकडेही लक्ष वेधतं.

High Cholesterol Symptoms on Nails

|

sakal

कितीही प्रयत्न करून डाएट फेल होतंय? मग हे भूक कंट्रोल करणारे 10 पदार्थ नक्की खा

Foods to Control Hunger and Cravings

|

sakal

आणखी वाचा