घनदाट केसांसाठी 7 प्रकारे करा 'या' लाल फुलाचा वापर

पुजा बोनकिले

केस मजबूत

जास्वंदमध्ये असलेले घटक केस मजबूत करतात.

केसांना चमक आणि मऊपणा

तसेच नैसर्गिकरित्या केसांना चमक आणि मऊपणा येतो

कसा वापर करावा

कसा वापर करावा हे पुढीलप्रमाणे जाणून घेऊया.

जास्वंदाचे तेल

केस घनदाट आणि काळे हवे असेल तर जास्वंदाचे तेल वापरावे.

जास्वंदाचा हेअर मास्क

जास्वंदाचा हेअर मास्क लावल्यास केस घनदाट होतात.

जास्वंदाचा शॅम्पू

तुम्ही केसांना घटदाट बनवण्यासाठी जास्वदांचे शॅम्पू वापरू शकता.

मेहंदीत वापर

तुम्ही केसांना मेहंदी लावत असाल तर त्या जास्वंदाची पावडर टाकू शकता.

चहा

तुम्ही केसांच्या निरोगी आरोग्यासाठी जास्वंदाचा चहा घेऊ शकता.

प्रत्येक घरात बांबूचे रोप का हवे? जाणून घ्या आश्चर्यकारक कारणे

Benefits of bamboo plant in home as per Vastu Shastra

|

Sakal

आणखी वाचा