प्रत्येक घरात बांबूचे रोप का हवे? जाणून घ्या आश्चर्यकारक कारणे

पुजा बोनकिले

फेंगशुई नियम

या नियमानुसार घरात बांबुचे झाड ठेवल्यास सुख-समृद्धी आणते.

Why keep lucky bamboo at home for prosperity

|

Sakal

मुख्य प्रवेशद्वार

हे रोप घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवल्यास नकारात्मकता कमी होते.

Why keep lucky bamboo at home for prosperity

|

Sakal

हवा शुद्ध करते

घरात बांबूचे रोप असल्यास हवा शुद्ध राहते.

Why keep lucky bamboo at home for prosperity

|

Sakal

आरोग्यासाठीही फायदेशीर

तसेच घरात बांबूचे रोप असल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आरोग्यावरही पडतो.

Why keep lucky bamboo at home for prosperity

|

Sakal

करिअरमध्ये वाढ

तसेच फेंगशुईनुसार घरात बांबूचे रोप असल्यास करिअरमध्ये वाढ होते.

Why keep lucky bamboo at home for prosperity

|

Sakal

देखभालीचा खर्च कमी

बांबूच्या रोपाला देखभालीचा खर्च कमी असतो.

Why keep lucky bamboo at home for prosperity

|

Sakal

घराच्या प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण का बांधले जाते?

Mango leaf toran

|

Sakal

आणखी वाचा