Anushka Tapshalkar
जमिनीवर पोट टेकवून झोपा, हातांच्या आधारावर छाती वर उचला. ३० सेकंद होल्ड करा आणि ३–४ वेळा करा.
पाय पसरून उभे रहा, उजवीकडे वाकून उजवा हात पायाजवळ ठेवा. डावा हात वर ताणा. दोन्ही बाजूला १० वेळा करा.
पाठीवर झोपा, गुडघे वाकवा आणि कंबर हळूच वर उचला. ४–८ श्वासांपर्यंत होल्ड करा.
सरळ उभे राहून दोन्ही हात वर उचला आणि ताण द्या. १० सेकंद होल्ड करून ३–५ वेळा रिपीट.
गुडघ्यावर बसून हातांनी टाच पकडा आणि मान मागे झुकवा. १०–२० सेकंद होल्ड करा.
Ushtrasana(Camel Pose)
sakal
पाठीवर झोपा आणि पाय ९० डिग्रीवर उचला. भिंतीचा आधार घेऊ शकता. काही मिनिटं होल्ड करा.
गुडघ्यावर बसून पुढे वाकून हात पुढे ताणा. १०–१५ सेकंद होल्ड करा. आराम देणारं रिलॅक्स आसन.
Night Routine for Dry Skin and Cracked Heels
sakal