Anushka Tapshalkar
हिवाळ्यात आला की टाचा फुटणे, पायांना भेगा पडणे आणि कोरडी त्वचा पडणे यासारख्या समस्या सुरु होतात. अशावेळी काही घरगुती उपाय प्रभावी ठरतात.
Night Routine for Dry Skin and Cracked Heels
sakal
एका टबमध्ये कोमट पाण्यात एक चमचा मीठ/Epsom Salt घालून 15–20 मिनिटे पाय भिजवून ठेवा. कोमट पाण्यामुळे जाड, मृत skin मऊ होते आणि घाण सहज निघते.
Soak Legs in Warm Water
sakal
Pumice Stone किंवा Foot Scrubber ने टाचांवरील भेगा व जाड त्वचा हलक्या हाताने घासा.
Mild Scrubbig
sakal
नारळ तेल गरम करून त्यात थोडे मेण (Beeswax/Paraffin) वितळवा आणि हे मिश्रण भेगांवर लावा.
Coconut Oil & Wax (Healing Balm)
sakal
भरपूर प्रमाणात पायांवर लावून 2–3 मिनिटे मसाज करा.
Coconut Oil Massage
sakal
लेप लावल्यानंतर सुती मोजे घातल्यामुळे ओलावा टिकतो आणि परिणाम जलद दिसतो.
Wear Cotton Socks at Night
sakal
ही नाइट रूटीन 5–7 दिवस सलग करा; टाचा मऊ, स्वच्छ आणि भेगा भरलेल्या दिसतील.
Keep Consistancy
sakal