Stress कमी करायला मदत करतात 'ही' 7 योगासनं

Anushka Tapshalkar

सेतूबंधासन (Restorative Bridge Pose)

पाठीचा ताण कमी करून शरीर रिलॅक्स करते. पाठीखाली योगा ब्लॉक ठेवून काही मिनिटं सहजपणे श्वासावर लक्ष केंद्रित करा.

Setu Bandhasana(Restorative Bridge Pose)

| sakal

उत्तानासन (Forward Fold)

हॅमस्ट्रिंग स्ट्रेच, स्पाइन लांबवणे आणि मन शांत करण्यासाठी उत्तम. हळूवार पुढे वाकून 5 खोल श्वास घ्या.

Uttanasana(Forward Fold)

|

sakal

अधोमुखश्वानासन (Downward Facing Pose)

रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते. उलट ‘V' आकारात शरीर ठेवून 10 श्वासांपर्यंत पोझ धरा.

Adhomukha Swanasana(Downward Facing Pose)

|

sakal

शवासन (Corpse Pose)

ताण पूर्णपणे सोडण्यासाठी सर्वोत्तम आसन. पाठ टेकवून झोपा, डोळे मिटा आणि 5–15 मिनिटे खोल श्वास घ्या.

Shawasan(Corpse Pose)

| sakal

बालासन (Child Pose)

मन शांत करणारे आणि पाठीचा ताण कमी करणारे आसन. कपाळ जमिनीवर ठेवून दीर्घ श्वासांवर लक्ष केंद्रित करा.

Balasana(Child's Pose) | sakal

मार्जऱ्यासन-बिटीलासना (Cat-Cow Pose)

स्पाइनला हालचाल मिळते, stiffness कमी होते. श्वासासोबत पाठ वाकवणे आणि उंचावणे हा फ्लो करा.

Cat Cow Pose | sakal

विपरित करणी (Viparita Karani)

पायातील ताण कमी होतो, मन रिलॅक्स होतं. भिंतीला पाय टेकवून पाठ जमिनीवर ठेवा आणि डोळे मिटा.

Viparit Karani

|

sakal

केसांच्या वाढीसाठी 'ही' 5 योगासनं ठरतात प्रभावी

Yoga for Hair Growth

|

sakal

आणखी वाचा