Anushka Tapshalkar
डाऊनवर्ड-फेसिंग डॉग पोझमुळे डोक्याकडे रक्तपुरवठा वाढतो, केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि स्ट्रेसही कमी होतो.
Adhomukha Swanasana
sakal
योगाचा राजा म्हणून ओळखलं जाणारं शीर्षासन रक्ताभिसरण वाढवून केसांची वाढ नैसर्गिकरीत्या सुधारतं. सुरुवातीला भिंतीचा आधार घेऊनच करा.
Shirshasana
sakal
फॉरवर्ड बेंड पोझमुळे मेंदूला ऑक्सिजन व रक्तपुरवठा वाढतो, स्ट्रेस कमी होतो आणि तणावामुळे होणारा केसगळतीचा धोका कमी होतो.
Uttanasana
sakal
दोन्ही हातांच्या नखांना एकमेकांवर घासल्याने नखाखालील नसा उत्तेजित होतात आणि स्काल्पकडे सिग्नल जातात. त्यामुळे नवीन केसांची वाढ सुधारते.
Balayam Yoga
sakal
जेवणानंतर बसण्यासाठी सर्वोत्तम आसन. पचन सुधारून शरीराला योग्य पोषण मिळतं, ज्यामुळे केस नैसर्गिकरीत्या मजबूत होतात.
Vajrasana
sakal
दररोज 10–15 मिनिटं श्वासोच्छ्वासाचे व्यायाम केल्याने तणाव कमी होतो, आणि स्ट्रेसमुळे होणारी केसगळतीही कमी होते.
Stress Reliving Yoga
sakal
योगाबरोबरच संतुलित आहार, पुरेशी झोप आणि हायड्रेशन जपल्यास केसांची वाढ जलद आणि निरोगी होते.
Lifestyle is Also Important
sakal
Scrubs for Glowing Skin
sakal