पुजा बोनकिले
महागडे स्क्रबर वापरण्या एवजी तुम्ही घरीच साखरेपासून स्क्रबर तयार करू शकता.
शुगर स्कबर केल्यास त्वचेला कोणते फायदे मिळतात हे जाणून घेऊया.
डेड स्किन कमी करायची असेल तर शुगर स्क्रब करू शकता.
तुम्हाला नैसर्गिक चमक हवी असेल तर शुगर स्क्रब करू शकता.
तेलकट त्वचेची समस्या कमी करायची असेल तर शुगर स्क्रब करू शकता.
शुगर स्क्रबमुळे ब्लड सर्कुलेशन चांगले होते.
शुगर स्क्रबमुळे पिंपल्सची समस्या कमी होते.
शुगर स्क्रब केल्याने त्वचेवकचे छिंद्रे मोकळे होतात.