पुजा बोनकिले
दिवस भरात २ -३ कप पिऊ शकता.
ग्रीन टीचे प्रमाणाच सेवन करावे.अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात.
ग्रीन टी प्यायल्याने पचन सुलभ होते.
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीचे सेवन फायदेशीर ठरते.
शरीर डिटॉक्स करायचे असेल तर ग्रीन टी पिऊ शकता.
तुम्हाला शांत झोप हवी असेल तर ग्रीन टी पिऊ शकता.
तुम्हाला हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर ग्रीन टी चे सेवन करू शकता.