सकाळ वृत्तसेवा
व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्समुळे तुमचं शरीर रोगांपासून लढण्यास सक्षम होतं.
उच्च फायबरमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
ड्रॅगन फ्रुट रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते.
अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C मुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
ड्रॅगन फ्रुट हा नैसर्गिक कॅल्शियमचा स्रोत आहे, जो हाडांसाठी उपयुक्त आहे.
ड्रॅगन फ्रुटमधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला उजळ आणि निरोगी ठेवतात.
वजन कमी करण्यास मदत करते. कमी कॅलरी आणि जास्त फायबरयुक्त असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त.