Sandeep Shirguppe
डाळिंबाचा रस रक्तदाब नियंत्रित ठेवतो व हृदयविकाराचा धोका कमी करतो.
रक्तातील विषारी द्रव्ये बाहेर टाकून शुद्ध रक्त तयार करण्यात मदत करतो.
अॅनिमिया असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त, हिमोग्लोबिन वाढवतो.
अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा तजेलदार व निरोगी राहते.
पचनसंस्था मजबूत ठेवून अन्नातील पोषक घटक शरीरात नीट शोषले जातात.
व्हिटॅमिन C आणि इतर पोषक घटकांमुळे शरीर आजारांपासून सुरक्षित राहते.
मेंदूचे कार्य सुधारून स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवतो.
नियमित सेवन केल्यास कॅन्सर पेशींच्या वाढीस आळा बसतो.