डार्क चॉकलेट खाल्याने त्वचेला मिळतात 'हे' 8 फायदे

सकाळ डिजिटल टीम

हायड्रेट करते

फ्लेव्होनॉइड्समुळे त्वचेला हायड्रेशन मिळते आणि कोरडेपणा दूर होतो.

Skin Benefits of Eating Dark Chocolate | Sakal

किरणांपासून

अँटीऑक्सिडंट्स त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतात.

Skin Benefits of Eating Dark Chocolate | Sakal

सुरकुत्या

अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असल्याने रॅडिकल्स कमी करतात त्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.

Skin Benefits of Eating Dark Chocolate | Sakal

त्वचेची चमक

रक्ताभिसरण सुधारल्याने त्वचेला नैसर्गिक तेज येते.

Skin Benefits of Eating Dark Chocolate | Sakal

त्वचेची जळजळ

अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म लालसरपणा व मुरुम कमी करतात.

Skin Benefits of Eating Dark Chocolate | Sakal

कोलेजन

कोलेजन उत्पादन वाढून त्वचा अधिक टवटवीत होते.

Skin Benefits of Eating Dark Chocolate | Sakal

डिटॉक्सिफाय

विषारी पदार्थ व अशुद्धता काढून त्वचा स्वच्छ होते.

Skin Benefits of Eating Dark Chocolate | Sakal

ताण

मॅग्नेशियम तणाव कमी करून त्वचेला निरोगी ठेवते.

Skin Benefits of Eating Dark Chocolate | Sakal

प्रोटीन्सने भरपूर चिया सीड्स 'या' 7 गोष्टी सोबत खाणे टाळा

chia seeds | Sakal
येथे क्लिक करा