Sandeep Shirguppe
अश्वगंधा काही पुरुषांमध्ये स्पर्म काउंट वाढवण्यास मदत करू शकते.
Ashwagandha Benefits for Men
esakal
स्पर्मची हालचाल (Motility) सुधारण्यासही काही संशोधनात मदत झाल्याचे दिसते.
Ashwagandha Benefits for Men
esakal
वीर्याची गुणवत्ता सुधारण्यास अश्वगंधा उपयुक्त ठरू शकते.
Ashwagandha Benefits for Men
esakal
तणाव कमी करून प्रजननक्षमतेवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
Ashwagandha Benefits for Men
esakal
काही पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी किंचित वाढू शकते.
Ashwagandha Benefits for Men
esakal
अश्वगंधा हा वंध्यत्वावरचा खात्रीशीर उपचार नाही.
Ashwagandha Benefits for Men
esakal
स्पर्म कमी असण्यामागील मूळ कारण शोधणे आवश्यक असते.
Ashwagandha Benefits for Men
esakal
संतुलित आहार, व्यायाम, पुरेशी झोप आणि व्यसनांपासून दूर राहणे हेही स्पर्मच्या आरोग्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे.
Ashwagandha Benefits for Men
esakal