Sandeep Shirguppe
सोयाबीनमध्ये भरपूर प्रथिने असतात. स्नायू मजबूत होण्यास आणि शरीराच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेस मदत होते.
Soybeans Soaked Benefits
esakal
रात्रभर भिजवल्यामुळे सोयाबीन मऊ होते. पचन सोपे होते आणि गॅस किंवा पोटफुगीचा त्रास कमी होऊ शकतो.
Soybeans Soaked Benefits
esakal
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसमुळे हाडांच्या आरोग्यास फायदा होतो.
Soybeans Soaked Benefits
esakal
सोयाबीनमधील असंतृप्त चरबी आणि फायबर कोलेस्टेरॉल कमी ठेवण्यास मदत करू शकतात.
Soybeans Soaked Benefits
esakal
प्रथिने आणि फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. वारंवार भूक लागत नाही.
Soybeans Soaked Benefits
esakal
कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि फायबरमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.
Soybeans Soaked Benefits
esakal
सोयाबीनमधील लोह शरीरात हिमोग्लोबिन तयार होण्यास सहाय्य करते.
Soybeans Soaked Benefits
esakal
सोयाबीनमध्ये नैसर्गिक आयसोफ्लेव्होन्स असतात, जे काही महिलांमध्ये रजोनिवृत्तीच्या (Menopause) काही लक्षणांमध्ये आराम देण्यास मदत करू शकतात.
Soybeans Soaked Benefits
esakal