भट्टीसारखे खारे शेंगदाणे बनवण्याची सोपी पद्धत; नक्की ट्राय करा

Apurva Kulkarni

खारे शेंगदाणे

लहानमुलांसह मोठ्यांना खारे शेंगदाणे खाण्याची प्रचंड आवड असते. कुठेही बाहेर फिरायला गेल्यास आपण खारे शेंगदाण्याचा आस्वाद घेतोच.

KHARE SHENGDANE RECIPE

|

esakal

रेसिपी

अतिशय सोप्या पद्धतीत आणि कमी साहित्यात तुम्ही घरच्या घरी खारे शेंगदाणे तयार करु शकता. जाणून घ्या रेसिपी...

ROASTED PEANUTS

|

esakal

साहित्य

१ वाटी कच्चे शेंगदाणे, दीड वाटी मीठ आणि अर्धी वाटी पाणी

KHARE SHENGADANE RECIPE

|

ESAKAL

पाणी आणि मीठ

सुरुवातीला एका भांड्यात पाणी आणि मीठ उकळून घ्या. त्यानंतर त्या पाण्यात शेंगदाणे टाकून५ ते ७ मिनिटं उकळू द्या.

CRISPY PEANUTS

|

Esakal

शेंगदाणे उकळा

नंतर संपूर्ण पाणी निथळून घ्या. शेंगदाणे पुसून सुकेपर्यंत बाजूला ठेवा.

HOMEMADE SNACKS,

|

esakal

मीठ

एका जाड कढईत मीठ टाकून चांगलं गरम करून घ्या. त्यानंतर मिठात उकळलेले शेंगदाणे टाका

TEA TIME SNACKS

|

esakal

शेंगदाणे

शेंगदाणे सुरुवातीला मिठाला चिटकतील. परंतु सतत हलवत राहिल्यास मीठ वेगळं होईल.

STREET STYLE PEANUTS

|

esakal

सोनरी होईपर्यंत भाजा

शेंगदाणे कुरकुरीत आणि सोनेरी झाल्यावर गाळणीत टाकून मीठ वेगळे करा.

DRY ROASTED PEANUTS

|

esakal

भट्टीसारखे शेंगदाणे

त्यानंतर एका पेपरचा कोन तयार करत भट्टीसारखे खारे शेंगदाणे तुम्ही मुलांना खायला देऊ शकता.

HOMEMADE PEANUT SNACK

|

esakal

चित्रान्न कधी खाल्लंय का? एकदा नक्की ट्राय करा

CHITRANNA RECIPE

|

esakal

हे ही पहा...