Best Beaches Konkan : कोकणात फिरायला जाणार आहात? 'या' बीचवर नक्की जा

Sandeep Shirguppe

तारकर्ली बीच

स्वच्छ निळसर पाणी, पांढरी वाळू, स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग आणि जलक्रीडांसाठी प्रसिद्ध.

Best beaches in Konkan

|

Sakal

गणपतीपुळे बीच

स्वच्छ समुद्रकिनारा, सुंदर निसर्ग आणि समुद्रकिनाऱ्यालगत असलेले प्रसिद्ध गणपती मंदिर.

Best beaches in Konkan

|

Sakal

काशीद बीच

पांढरी शुभ्र वाळू, निळाशार समुद्र आणि सुंदर किनारपट्टी. मित्रमंडळींसोबत फिरण्यासाठी उत्तम.

Best beaches in Konkan

|

Sakal

दिवेआगर बीच

लांबच लांब पसरलेला समुद्रकिनारा, शांत वातावरण आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा.

Best beaches in Konkan

|

Sakal

हरिहरेश्वर बीच

समुद्रकिनारा, डोंगररांगा आणि प्रसिद्ध हरिहरेश्वर मंदिर यांचा सुंदर संगम.

Best beaches in Konkan

|

Sakal

गुहागर बीच

शांत, विस्तीर्ण आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा. गर्दीपासून दूर वेळ घालवण्यासाठी उत्तम.

Best beaches in Konkan

|

Sakal

मुरुड बीच

विस्तीर्ण वाळूचा किनारा, जलक्रीडा आणि जवळच हर्णे बंदर व मासळी बाजार पाहण्याची संधी.

Best beaches in Konkan

|

Sakal

श्रीवर्धन बीच

स्वच्छ किनारा, नारळीच्या बागा आणि शांत वातावरण. कुटुंबासोबत फिरण्यासाठी चांगला पर्याय.

Best beaches in Konkan

| Sakal
आणखी पाहा...