सकाळ डिजिटल टीम
ओमेगा 3 आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध, त्वचेसाठी लाभदायक.
त्वचा चमकदार ठेवतो आणि मेंदूला ऊर्जा पुरवतो.
अँटीऑक्सिडंट्सने भरपूर, त्वचेच्या वृद्धत्वास विलंब करतो.
नैसर्गिक गोडसर, त्वचेसाठी फायदेशीर आणि उर्जादायक.
रक्तशुद्धीकरक व त्वचेचा निसर्गत: निखार वाढवतो.
अँटी-एजिंग गुणधर्म असलेला, केस आणि त्वचेसाठी उपयुक्त.
त्वचेला आर्द्रता देतो व स्नायू मजबूत करतो.
पचनसंस्था सुधारतो आणि त्वचा निरोगी ठेवतो.