तंदुरुस्त राहण्यासाठी आहार कसा हवा?

सकाळ डिजिटल टीम

योग्य आहार

तंदुरुस्त राहण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत? जाणून घ्या...

Proper Diet | esakal

फ्रीज

फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न टाळा.ताजे शिजवलेले अन्न सर्वोत्तम! जास्त काळ साठवलेले अन्न पौष्टिकतेत घट आणते.

Fridge | esakal

फास्ट फूड

फास्ट फूड, प्रक्रिया केलेले अन्न आणि जास्त साखर असलेल्या वस्तू टाळा.

Fast Food | esakal

फळ

हंगामी फळे अधिक पौष्टिक असतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

Frut | esakal

नाष्टा करा

सकाळचा नाष्टा ऊर्जा देतो आणि चयापचय सुधारतो. उपाशी राहू नका!

Breakfast | esakal

पारंपरिक आहार

आपले पूर्वज जसे खात आले, तोच आहार ठेवा. पारंपरिक आहार आरोग्यासाठी फायदेशीर असतो.

Traditional Diet | esakal

पाणी

दिवसाला किमान ८-१० ग्लास पाणी प्या, शरीर हायड्रेट ठेवा.

Water | esakal

उन्हाचा तडाखा वाढतोय! उष्णतेपासून बचाव करण्यासाठी चे उपाय

Protection From Heat | esakal
येथे क्लिक करा