पुजा बोनकिले
डाळिंब खाल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.
आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी,ए असते. जेवणानंतर आंबा खाणे फायदेशीर आहे.
पेरूवर चाट मसाला खाऊ शकता.
सफरचंद खाऊ शकतात.
यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.
यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.
जांभूळ खाणे मधुमेहींसाठी फायदेशीर असते.