Anushka Tapshalkar
योग्य स्किनकेअर हे केवळ आकर्षक दिसण्यासाठीच नाही, तर त्वचेचे आरोग्य टिकवण्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे. परंतु काही लहान चुका आपल्या संपूर्ण रुटीनचा प्रभाव कमी करू शकतात.
योग्य प्रॉडक्ट न वापरल्याने त्वचेचे नुकसान होते.
हवामानानुसार बदल न केल्याने त्वचा कोरडी किंवा तेलकट होते.
त्वचेच्या समस्या वाढण्याची शक्यता राहते.
वारंवार एक्सफोलिएशनमुळे त्वचा संवेदनशील व त्रासदायक होते.
दोनपेक्षा जास्त वेळा चेहरा धुतल्याने नैसर्गिक तेल कमी होते.
तेलकट त्वचेलाही सनस्क्रीन गरजेची असते.
जास्त लेयरिंगमुळे त्वचेवर उलट परिणाम होऊ शकतो.
स्किनकेअरमध्ये नियमितपणा न ठेवल्याने फायदा कमी होतो.