पुजा बोनकिले
उन्हाळ्यात कच्ची कैरी खाण्याची मज्जाच वेगळी असते.
यंदा उन्हाळ्यात कैरीपासून पुढील चवदार पदार्थ तयार करू शकता.
कैरीची आंबट गोड चटणी खाऊ शकता.
उन्हाळ्यात कच्च्या कैरीचे पन्हं पिऊ शकता.
उन्हाळ्यात कच्च्या कैरीचे सॅलड देखील खाऊ शकता.
उन्हाळ्यात कच्च्या कैरीचे इस्टंट लोणच बनवू खाऊ शकता.
उन्हाळ्यात कच्च्या कैरीपासून चवदरा भात तयार करू शकता.
उन्हाळ्यात कच्च्या कैरीचे मुरब्बा तयार करू शकता.
उन्हाळ्यात कच्च्या कैरीपासून आमटी बनवू शकता.