पुजा बोनकिले
वाढत्या तापमानात थंडावा मिळावा यासाठी अनेक लोक कुलरचा वापर करतात.
कारण प्रत्येकाला एसी खरेदी करणे परवडत नाही.
मोकळ्या हवेतील ठिकाणी ठेवल्यास अधिक थंड हवा मिळते.
पाण्याची टाकी वेळोवेळी स्वच्छ करावी.
कुलर चालू असताना खोलीतील हवा खेळती राहणे आवश्यक आहे.
कुलरचा वापर होत नसल्यास कोरड्या ठिकाणी ठेवा. यामुळे कुलर खराब होणार नाही.
कुलरची योग्य काळजी घेतल्यास ५ ते ७ वर्षे टिकतो.