पुजा बोनकिले
मायग्रेनच्या वेदना झाल्यास शांत, थंड खोलीत झोपल्याने आराम मिळतो.
मायग्रेनचा त्रास असेल तर ७ ते ८ तासांची झोप घ्यावी.
मायग्रेनचा त्रास असणाऱ्या लोकांनी पाणी भरपुर प्यावे.
नियमितपणे योगा केल्यास मायग्रेनचा त्रास कमी होऊ शकतो.
आहारात कायम पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.
डोक, हात, पाय गरम झाल्यास त्यावर थंड कापड ठेवावा.
वेदनी तीव्र होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.