पुजा बोनकिले
यंदा गुढी पाडवा ३० मार्चला साजरा केला जाणार आहे.
हिंदू धर्मात गुढी पाडव्याला खास महत्व आहे.
या दिवशी प्रत्येक घरात दारसमोर गुढी उभारली जाते आणि मराठी नव वर्षाला सुरूवात होते.
तसेच या दिवशी पुढील खास पदार्थ बनवून सणाचा आनंद द्विगुणित करू शकता.