Puja Bonkile
बाहेरून आल्यावर, जेवण्यापूर्वी आणि शौचानंतर साबण किंवा हँडवॉशने किमान 20 सेकंद हात स्वच्छ धुवा.
How to prevent viral infection naturally at home
सर्दी-खोकला असेल तर गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे सुरक्षित ठरते.
How to prevent viral infection naturally at home
आहारात फळे-भाज्या, कडधान्ये यांचा समावेश करावा आणि पुरेसे पाणी प्या.
How to prevent viral infection naturally at home
व्हायरल इंफेक्शनपासून दूर राहण्यासाठी रोज 7–8 तासांची गाढ झोप घ्यावी. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवते.
How to prevent viral infection naturally at home
तुम्ही साबण उपलब्ध नसल्यास सॅनिटायझर वापरु शकता.
How to prevent viral infection naturally at home
संसर्ग वाढलेला असेल तर अनावश्यक प्रवास आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
How to prevent viral infection naturally at home
घरातील वारंवार स्पर्श होणाऱ्या वस्तू नियमित स्वच्छ करणे गरजेचे आहे.
How to prevent viral infection naturally at home
ताप, खोकला, अंगदुखी जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
How to prevent viral infection naturally at home
best fruits for digestion and gut health:
Sakal